Vision
Delivering enjoyable science education to students of all levels, which will make the society active, prosperous and science literate. Activity will lead students to research. The development of scientific approach will lead to sustainable educational development.
सर्व स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत आनंददायी विज्ञान शिक्षण पोहचवणे, ज्यामुळे समाज कृतिशील, समृद्ध आणि विज्ञान साक्षर होईल. कृतिशीलतेमुळे विद्यार्थी संशोधनासाठी प्रोस्थाहीत होतील. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन शाश्वत शैक्षणिक विकास होण्यास चालना मिळेल.
MISSION
Communicating science and technology to all sections of society at the grassroots level through enjoyable experiments and inculcating its importance in daily life .
आनंददायी प्रयोगांच्या माध्यमातून तळागाळातील सर्व समाज घटकांपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान पोहचवणे आणि दैनंदिन व्यवहारातील त्याचे महत्व रुजवणे.