Special Programmes

Terrace Gardening from Vegetable Garbage

The excellent texture of the soil gives a good quality yield. The domestic waste from vegetables is creating a great menace for dumping ground. In the future, we will have to pay for this waste. Not only these, future generations will have to dispose of this waste themselves. If implemented from your home, this problem can be easily solved for future generations. This course provides guidance on plant growth, water planning, mathematics of sunlight, quality fruit area, and which fruits to plant in which season. This activity is conducted on the first Sunday of the month.

 भाजीपाल्याच्या कचऱ्यातून गच्चीतील बगीचा

मातीचा उत्कृष्ट पोत चांगल्या दर्जाची उत्पन्न देतो. घराघरात निर्माण होणारा भाजीचा कचरा डम्पिंग ग्राऊंडची डोकेदुखी ठरतोय. भविष्यात हा कचरा उचलून नेण्यासाठी पैसे मोजावे लागतीलच .एवढेच नव्हे तर भावीपिढीला या कचऱ्याची विल्हेवाट स्वतःलाच लावावी लागेल .याची अंमलबजावणी आपल्या घरातून झाली तर भावीपिढीला या समस्येला सहज उत्तर देता येईल .या अभ्यासक्रमात झाडाचे आरोग्य, पाण्याचे नियोजन, सूर्यप्रकाशाचे गणित, दर्जेदार फळाचा आवाका आणि कोणत्या सिझनमध्ये कोणती फळे फुलझाडे लावालयाचे मार्गदर्शन केले जाते. हा उपक्रम  महिन्याच्या पहिल्या रविवारी घेतला जातो.

Homibhabha, C. V. Raman, Experimental Workshop for Competative Exam.

The workshop focuses on self-experience, which is useful in Homibhabha, CV Raman, Kishor Balvaidnyanik and other competitive exams. 50 experiments are carried out based on the basic subjects of biology, physics, chemistry, science of daily practice. Questions on experiments, problems in experiments and their solutions, Why do experiments fail? What could be alternative tools for experiments? Students learn exactly how to write observations, notes, conclusions. This is an activity that gives children the joy of experimenting with confidence throughout the day’s workshop.

होमीभाभा , सी वी रमण , किशोर बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षां करिता प्रयोग कार्यशाळा

होमीभाभा, सी वी रमण, किशोर बालवैज्ञानिक आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्येउपयोगी ठरणाऱ्या कार्यशाळेत स्वअनुभवावर लक्ष केंद्रित करण्यात येते . जीवशास्त्र ,भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , दैनंदिन व्यवहारातील विज्ञान या मूलभूत विषयांवर आधारित ५० प्रयोग करून घेण्यात येतात. प्रयोगावरील प्रश्न ,प्रयोगांमधील समस्याआणि त्यांचे निराकरण , प्रयोगअयशस्वी का होतात ? प्रयोगांसाठी पर्यायी साधने कायअसू शकतात .निरीक्षणे, नोंदी, निष्कर्ष कसे लिहावे हे विद्यार्थीअचूक शिकतात. संपूर्ण दिवसभराच्या कार्यशाळेतून मुलांना प्रयोगकरण्याच्याआनंदसोबत आत्मविश्वासही देणारा हा उपक्रम . 

Scroll to Top