Vacations Programmes

E- Waste Management

In a developing country like India, we have all seen an increase in waste over the last two decades. This waste is harmful to the environment and its disposal will be troublesome in the future. Efforts are needed now to prevent this great crisis from happening. The receptive age group needs to get in the habit of sorting waste. Since there is a lot of precious metals in this waste, if the metal is given to the right place, it will be rewarded but the environment will be better maintained by conserving the natural resource wealth which will not be paid for. This activity is held on the last Sunday of every month

इ – कचऱ्याचे व्यवस्थापन

भारतासारख्या विकसनशील देशात गेल्या दोन दशकांपासून इ-कचऱ्यात वाढ होताना आपण सर्व पाहत आहोत. हा कचरा वातावरणाला घातक असून त्याची विल्हेवाट लावणे पुढील काळात त्रासदायक होणार आहे. भावीपिढी वर हे मोठे संकट येऊ नये यासाठी आतापासूनच प्रयत्न आवश्यकआहे. संस्कारक्षम वयोगटाला इ-कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची सवय करून घेणे गरजेचे आहे. याकचऱ्यात अनेकमौल्यवान धातू  असल्याने ते धातू योग्य ठिकाणी दिल्यास त्यातून मोबदला मिळेलच परंतु जे पैसे देऊनही मिळणार नाही अशा नैसर्गिक साधनसंपत्ती चे जतन करून पर्यावरण उत्तम राखता येणारआहे . हा उपक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी घेण्यात येतो.

Curriculum Planning

Students study but while doing this study, they have to decide exactly what to do and put it into practice. The student has to follow a particular pattern while studying. This not only builds quality but also builds confidence that future plans can be successful. For this, two one-hour classes are conducted and Customized/ Personal Guidance will also provided.

 अभ्यासक्रमाचे नियोजन

विद्यार्थी अभ्यास करतात परंतु हा अभ्यास करताना नेमके काय करायला हवे याचा क्रम ठरवून प्रत्यक्ष कृतीत आणायला हवे. अभ्यास करण्याची एक शिस्त असते .ज्यामुळे नुसती गुणवत्ताच नाहीतर भविष्यातील आराखडे यशस्वी होऊ शकतील असा आत्मविश्वास निर्माण करता येतो. यासाठी एक एक तासाचे दोन वर्ग घेतले जात असून वैयक्तिक मार्गदर्शनही  केले जाते.

Geography meet

Science and Geography are closely related to each other. Experiments can also be done in Geography. In simple topics like experiments, reading of the earth’s sphere, latitude, and longitude, maps, time, news, celestial distances, the study of shadows, eclipses, etc. can be learnt through experiments. This is a fun activity for school children.

भूगोल मेळावा

विज्ञान आणि भूगोल हे विषय अत्यंत जवळचे आहेत. भूगोलातही प्रयोग करता येतात. अत्यंत सोप्या प्रयोगातून पृथ्वीगोलाचे वाचन , अक्षांश , रेखांश, नकाशे, वेळ, वृत्त , खगोलीय अंतरे, सावल्यांचा अभ्यास , ग्रहणे , इ. गोष्टी प्रयॊगातून शिकता येतात. शालेय विद्यार्थांसाठी हा आनंददायी उपक्रम घेता येतो .

Scroll to Top